शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
2
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
3
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
4
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
5
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
7
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
9
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
10
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
11
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
13
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
14
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
15
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
16
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
17
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
18
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
19
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
20
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?

यंदा तब्बल ७४ विवाह मुहूर्त

By admin | Published: November 22, 2015 11:23 PM

यंदा तब्बल ७४ विवाह मुहूर्त

कनाशी : सिंहस्थ कुंभमेळा, कोकीळाव्रत, आणि अधिकमास यामुळे मुहूर्त नसल्यामुळे रखडलेल्या विवाह सोहळ्यांचा मार्ग तुलसीविवाहानंतर मोकळा होणार असून, यावर्षी तब्बल ७४ विवाह मुहूर्त आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी मे महिन्यात केवळ एकच विवाह मुहूर्त असल्याचे दिसून येते़ साधारणत: तुलसीविवाहानंतर विवाहसमारंभाचा धूमधडका सुरू होणार आहे़वधू वरांच्या लग्रघिटका जवळ येऊ लागल्या असून २३ नोव्हेबर रोजी तुळसी विवाह झाल्यानंतर यंदा विवाह मुहुर्ताचा धुमधडाका जोरात सुरू होणार आहे .चालू हंगामात एकुण ७४ मुहूर्तापैकी ४४ मुहूर्त गोरज आहेत .यावर्षी जुलै महिन्यापर्यत विवाहाचे मुहूर्त आहेत़ विशेष म्हणजे मे महिन्यात फक्त एकच विवाह मुहूर्त आहे .तर डिसेबर मध्ये १४ ,जानेवारीत १२ ,मार्च १२ ,एिप्रलमध्ये १४. मेमध्ये १ , जुलै मध्ये ५ असे मुहूर्त आहेत .तर जून मध्ये एकही मुहूर्त नाही . यंदाच्या लग्न सराईत १३ जून २०१५ पासून विवाहाचे मुहूर्त नव्हते .यावर्षी सिहस्थ कुंभमेळा , कोकिळा व्रत , व अधिक मासामुळे विवाह मुहूर्तच नव्हते . तुळशी विवाह नंतर डिसेबर आणि फेबुवारीत सर्वाधिक १४ विवाह मुहूर्त आहेत .मे मिहन्यात लग्नाचा बँडबाजा जोरात असतो . पण त्या मिहन्यात यंदा एकच मुहूर्त आहे .(वार्ताहर)असे आहेत मुहूर्त

नोव्हेबर - २४ , २६ ,२७ ,डिसेबर - ४ ,६ , ७ , ८ , १४, १५ ,१६ , २० ,२१ , २४ ,२५ , २९ ,३० ,३१ जानेवारी- १ , २ , ३, ४, १७ , २०, २१ ,२६ ,२८ ,२९ , ३०, ३१ , फेबुवारी- १ , २ , ३ , ४ , ५ , ११ , १३ ,१६ , १७ ,२२ ,२४ , २५ , २७, २८ मार्च- १ , ३ ,५ , ६ ,११ ,१४ ,१५ ,२० ,२१ ,२५ ,२८ ,३१ , एप्रिलम- १ ,२ ,४ ,१६ ,१७, १९ ,२२ ,२३ , २४ , २६ ,२७ ,२९ ,३० , मे मिहन्यात १ तर जुलैत ७ , १०, ११ , १२ ,१३ या तारखांना लग्राचे मुहूर्त आहेत . तसेच १३ नोव्हेबर २०१५ ते ४ एप्रिल २०१६ या कालावधीत ४२ मुहूर्त वास्तूशांतीचे आहेत .