शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

समृद्धी महामार्गावर होणार ७.७८ किलोमीटर बोगदा; देशातील तिसऱ्या क्रमांकाचा लांब घाटमार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 1:51 AM

राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे.

नाशिक : मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.७८ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा तयार होत आहे. देशातील तिसºया क्रमांकाचा सर्वात लांब बोगदा असणार आहे.

राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये नाशिकमधील समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, लॉकडाऊनचेसुरुवातीचे काही दिवस वगळता सातत्याने काम सुरू आहे. या महामार्गाचे १ ते १६ इतके टप्प असून, नाशिक जिल्'ातील बोगद्याचे काम असलेला हा १४ वा टप्पा आहे. याशिवाय या टप्प्यात ४० किलोमीटर लांबीचा टप्पा इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये बोगदा काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. ‘एॅपकॉस’कडून सदर काम केले जात आहे. या महामार्गाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे डोंगरातून दोन मोठे बोगदे तयार करून मार्ग तयार केल जात आहे. आत्तापर्यंत सुमारे २४ टक्के या बोगद्यांचे काम झाले आहे. डाब्या बाजूने होणारा बोगदा हा ७.७८० मीटर लांबीचा तर उजव्या बाजूचा बोगदा हा ७.७४ मीटर लांबीचा असणार आहे.देशातील सर्वांत मोठा बोगदा तामिळनाडूत आहे. चेन्नई ते नासरी दरम्यान ९ किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. तर जम्मू-काश्मीरमधील पीर पांजाल बोगद्याची लांबी ११ कि.मी. असून तो देशतील दुसºया क्रमांकाचा लांब बोगदा आहे.

स्वीर्त्झलँडमध्ये जगातील सर्वात ५७ कि.मी, लांबीचा बोगदा आहे. या बोगद्याुमळे कसारा घाट हा सात मिनिटात पार करता येईल. शिवाय मुंबईला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे. या मार्गावर दोन डोंगरांना जोडणारा पूल हा सर्वांत मोठा असणार आहे, तर दुसरा सर्वांत उंच पूलदेखील असणार आहे. नाशिकमधून जाणाºया समृद्धी महामार्गावर हे दोन्ही मोठी कामे सुरू झाली आहेत.

बोगद्याची वैशिष्ट्ये

१. बोगद्यामध्ये आपात्कालीन परिस्थिती उद््भवल्यास बोगद्यामध्ये ३०० मीटर अंतरावर २६ क्रॉस पॅसेज देण्यात आलेले आहे. या क्रॉस पॅसेजमधून दुसºया बाजूच्या बोगद्यात वाहने वळविली जाऊ शकतात.

२. १२० किलोमीटर गती देण्यात आलेल्या बोगद्यात एखाद्या वाहनात काही बिघाड झाल्यास त्यांना गाडी बाजूला लावण्यासाठी प्रत्येक७०० मी

३. बोगद्याचे उंची ९.१२ मीटर, तर रुंदी १७.६१ मीटर इतकी आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNashikनाशिक