शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

दोन दिवसात ८१९ रुपये गल्ला; डिझेलवर १४ हजार रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:39 PM

लासलगाव आगार : लाल परीला प्रवाशांची प्रतीक्षा

ठळक मुद्देलासलगाव एसटी आगारकडून लासलगाव-चांदवड ,लासलगाव-मनमाड आणि लासलगाव-निफाड या मार्गावर बस फेऱ्या

लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून जिल्हाबंदी असल्याने आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सार्वजनिक वाहतुकसेवाही बंद आहे. जिल्हा अंतर्गत एसटी सेवेला परवानगी देण्यात आली मात्र एसटीकडे अजूनही प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसात लासलगाव आगाराला ८०० किमी अंतर कापून अवघे ८१९ रु पयांचे उत्पन्न मिळाले. दोन दिवसात डिझेलवर मात्र १४ हजार रु पये खर्च झाला आहे.लासलगाव एसटी आगारकडून लासलगाव-चांदवड ,लासलगाव-मनमाड आणि लासलगाव-निफाड या मार्गावर बस फेऱ्या सुरू असून या मार्गावर दोन दिवसात ४० प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून लासलगाव आगारला अवघे ८१९ रु पयांचे उत्पन्न मिळाले आहे. लासलगाव आगार व्यवस्थापक समर्थ शेळके यांनी जास्तीजास्त प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटी