शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

महापालिकेला ८४ कोटींचा जीएसटी हिस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:28 AM

कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला असताना सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारने कृपावंत होऊन जीएसटीच्या हिश्श्यापोटी ८४ कोटी रुपये पाठविले आहेत. त्यामुळे किमान वेतनाचा प्रश्न मिटला आहे.

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला असताना सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारने कृपावंत होऊन जीएसटीच्या हिश्श्यापोटी ८४ कोटी रुपये पाठविले आहेत. त्यामुळे किमान वेतनाचा प्रश्न मिटला आहे.मार्च महिन्यात आर्थिक वर्षाची अखेर असल्याने घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली मोठ्या प्रमाणात होते. तसेच नगरविकास शुल्कही बºयापैकी मिळते. परंतु मार्च अखेरीस कोरोनाचे संकट आल्यानंतर शहरातील सर्व उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद पडले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अन्य सर्व कामे करावी लागत असल्याने त्यांना वसुली किंवा अन्य कोणतीही कामे करता आलेली नाही. गेल्या महिन्यात महापालिकेने सूट देऊनदेखील आॅनलाइन घरपट्टी भरणा करताना गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी ९० लाख रुपयांची घट झाली आहे. त्यानंतरदेखील गेल्या महिन्यात केंद्र शासनाने जीएसटीपोटी ८५ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग केल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे निकषाप्रमाणे अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत आठ टक्के ज्यादा रक्कम पाठविण्यात आली. आता त्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेला मे महिन्यात ८४ कोटी रुपये शासनाने न चुकता पाठविले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGSTजीएसटी