शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

मालेगावी नवापुऱ्यात ९२ हजारांची चोरी

By admin | Published: February 03, 2016 9:45 PM

मालेगावी नवापुऱ्यात ९२ हजारांची चोरी

मालेगाव : शहरातील नवापुरा भागातील सुलेमानी चौकातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी रोख रकमेसह ९२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी रहेमा मोहमद नसिम (३८) रा. सुलेमानी चौक, नवापुरा या महिलेने आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरीत ४५ हजार रुपये रोख व ४७ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.दुचाकीची चोरी करणाऱ्यांनी ठेवली दुसरी दुचाकी येथील कॅम्प पोस्ट कार्यालयाजवळ बिपीन जगदाळे यांच्या मालकीची घरासमोर लावलेली प्लॅटिना दुचाकी (एमएच ४१ के २६७) पहाटे अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे. यावेळी चोरट्यांनी जगदाळे यांच्या दुचाकीच्या जागेवर कॅम्पातून चोरलेली हीरो-होंडा पॅशन (एमएच ४१ डब्लू ४२३१) ही दुचाकी आणून उभी केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, या प्रकरणातील हीरो-होंडा पॅशन ही गाडी मूळ मालकाला परत देण्यात आली आहे. यावेळी तिच्यातील पेट्रोल संपलेले होते. त्यावरुन पॅशन गाडी इंधनाअभावी बंद पडल्याने या ठिकाणी उभी करून तिच्या जागी प्लॅटिना दुचाकी चोरून नेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.