शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

९५ कर्मचाऱ्यांना गैरहजेरी भोवणार

By admin | Published: February 12, 2017 12:48 AM

प्रशिक्षणाला दांडी : आज पुन्हा सराव

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ६४०० कर्मचाऱ्यांसाठी दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि. १२ ) तीन ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. गेल्या रविवारी (दि. ५) झालेल्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांपैकी २०५ कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या कार्यशाळेला हजर राहण्याची हमी दिली, परंतु ९५ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, त्यांनी हजेरी न लावल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. मनपा निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान, तर २३ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकी पाच कर्मचारी असलेल्या १६०० पथकांची म्हणजेच ८००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील शिपाई वगळून सहा हजार ४०० कर्मचाऱ्यांना गेल्या रविवारी मतदानाच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. परंतु, या कार्यशाळेला सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे महापालिकेने संबंधित गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.