रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पाच वर्षांमधील सर्वांत विक्रमी ९९१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दोन वर्षांनंतर प्रथमच गोदावरी नदी दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितली. शहरात बारा तासांमध्ये १४० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, गंगापूर धरण क्षेत्रात २५२ मिलिमीटर पाऊस झाला. गंगापूर धरणाचा जलसाठा ३८ टक्क्यांवर पोहचला आहे. दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी १६५ मिमी पाऊस.
जिल्ह्यात ९९१ मिलिमीटर पाऊस
By admin | Published: July 10, 2016 11:36 PM