शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून अत्याचार; नाशिकमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 2:09 PM

नाशिक - एका खासगी दवाखान्यात नोकरीला असलेल्या अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर दवाखान्यातील ५० वर्षीय डॉक्टरने बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती ...

नाशिक- एका खासगी दवाखान्यात नोकरीला असलेल्या अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर दवाखान्यातील ५० वर्षीय डॉक्टरने बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

खासगी रुग्णालयाच्या खोलीत राहणाऱ्या एका सोळावर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेला डॉक्टरने हाक मारली. यावेळी पीडिता खोलीत एकटीच असल्याचे बघून संशयित डॉक्टरने हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या खोलीत प्रवेश करीत दरवाजा बंद करून घेतला. कुटे यांनी पीडित परिचारिकेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध केले. यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पाेस्को) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित कुटे यास अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी सांगितले. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख व महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ या करीत आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणdocterडॉक्टरNashikनाशिक