शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

मागास विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 11:52 PM

अंमलबजावणी : शिक्षण अधिकार कायद्यान्वये आजपासून प्रारंभ

कळवण : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणानेअनेक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता येत नाही, ही अडचण विचारात घेऊन शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्याची योजना अमलात आणली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोट्यातून २५ टक्के प्रवेश देण्याच्या शासन आदेशाला अनेक शाळांकडून केराची टोपली दाखवली जाते हे लक्षात आल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून हे प्रवेश आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तालुक्यातील १४ शाळांना अशा प्रकारे मोफत आॅनलाइन प्रवेश देणे बंधनकारक आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून ही प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात राबविली जाणार आहे.६६६.१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइडवरून हे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. संचमान्यतेसाठी संबंधित शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले यूजरनेम आणि पासवर्ड वापरून ही प्रवेशा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी कार्यक्षेत्रात प्रवेशासंदर्भात मदत केंद्र उभारले जाणार आहेत. शासनाने बंधनकारक केलेल्या प्रवर्गातील विद्यार्थी मिळत नसल्याचे कारण दाखवून हे प्रवेश देण्याचे शाळा टाळत होत्या.तर काही शाळा त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश २५ टक्के कोट्यातून दाखवून फी वसूल करत असल्याने त्याला आता चाप बसणार आहे. प्रवेशासंदर्भात कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना बोलावून प्रभारी गटशिक्षणाधिकारी एकनाथ पवार व विस्तारअधिकारी पी. पी. महाले यांनी मार्गदर्शन सूचना दिल्या. (वार्ताहर)