शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कसारा घाटात अपघात; अनेक प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 5:20 PM

इगतपुरी : नाशिककडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या कंटेनरचे (क्र. एमएच ४६ एच २९८८) कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने ७ ते ८ गाड्यांना धडका देत अखेर एका मालवाहू ट्रकला व पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन १५ मिनिटांच्या थरार नाट्यानंतर कंटेनर थांबला. मात्र आधी एकामागोमाग अनेक गाड्यांना जबर धडका दिल्याने वेगवेगळ्या गाड्यांमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान,शेवटची धडक गॅस ट्रँकरला दिल्यानंतर घाटातील परिस्थिती फारच बिकट बनली होती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. आपत्ती व्यवस्थापणाचे आकाश शेलार यांनी आपल्या गाडीत जखमींना ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. ग्रामीण रु ग्णालयात उपचार करुन नऊ जखमींना नासिक येथील जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.या महार्गावरील घाटत नेहमीच वर्दळ असते. त्यात लोखंडी सळ्या घेऊन चाललेला मोठा कंटेनर ब्रेक फेल होऊन उतार असल्याने थेट गाड्यांवर जाऊन आदळला. अपघाताची माहिती घोटी टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना समजताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन अपघातग्रस्तांना उपचारासाठीनाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. यावेळी अष्टविनाक हॉस्पिटलचे हंसराज माने यांनी जखमींतील लहान मुलांची तपासणी केली. क्र ेनच्या साहाय्याने तत्काळ वाहने बाजूला करून सुमारे तीन तासानंतर घाटातील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात