शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

विंचूरजवळ शिवशाही व टॅँकरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:07 PM

२० प्रवाशी जखमी : पाच जणांची प्रकृती गंभीर

ठळक मुद्देपेट्रोल टँकर येवल्याहून निफाड कडे जात असताना टँकरचा मागचा टायर फुटल्याने टॅँकर दुभाजक ओलांडून शिवशाही बसवर आदळला

नाशिक : नाशिक - औरंगाबाद महामार्गावर विंचुर नजिक औद्योगिक वसाहती जवळ आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस ( क्रमांक ०४ जेके २८४४) आणि टॅँकर (क्रमांक ०४ जीसी ९०७७) यांच्यात भीषण अपघात होऊन २० प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातात पाच जण अत्यवस्थ असून जखमींना निफाड व नाशिक रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. शिवशाहीमध्ये एकूण ४५ प्रवाशी होते. इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. शिवशाही व टॅँकर यांच्यात झालेला अपघात इतका भीषण होता की बसने दोनदा पलट्या मारल्या. सदर टॅँकर पेट्रोलने भरलेला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिवशाही बस नाशिकहून औरंगाबाद कडे जात होती तर पेट्रोल टँकर येवल्याहून निफाड कडे जात असताना टँकरचा मागचा टायर फुटल्याने टॅँकर दुभाजक ओलांडून शिवशाही बसवर आदळला. त्यामुळे बस पलटी खाऊन नाल्यात गेली.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात