शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

तिसऱ्या दिवशी शंभर वाहनांवर कारवाई

By admin | Published: October 28, 2015 11:36 PM

परिवहन विभाग : वाहनचालकांचे समुपदेशन

नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारपासून हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे़ बुधवारी (दि़२८) धुळे महामार्ग व गंगापूर रोडवर तब्बल शंभर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ या विभागातर्फे केवळ महामार्गावरच कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी गुरुवारी कॉलेजरोडवर कारवाई केली जाणार असल्याने या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे़जिल्ह्यात प्रतिदिन तीन नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत असून हेल्मेट व सीटबेल्टचा वापर केल्यास यामध्ये निश्चितच घट येऊ शकते़; मात्र वाहनधारकांची उदासीनताच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते आहे़ विशेष म्हणजे अपघातांच्या घटना घडूनही वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र आहे़सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीने हेल्मेट व सीटबेल्ट वापराचा आग्रह धरल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात मोहीम सुरू केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने या मोहिमेचा सूर ‘सक्ती नव्हे आग्रह’ असा ठेवला असून राष्ट्रीय व राज्य महामार्गावर कारवाई करण्यास प्राधान्य दिले जाते आहे़