शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

मुखेडफाटा येथे विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 5:27 PM

देशमाने : हेल्मेटसक्ती मोहिमेंतर्गत येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्यानी मुखेड - फाटा येथे २९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्दे२९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

देशमाने : हेल्मेटसक्ती मोहिमेंतर्गत येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्यानी मुखेड - फाटा येथे २९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.यामध्ये १४ विना हेल्मेट दुचाकीस्वार व सीटबेल्ट न लावलेल्या १५ कारचालकावर समज देऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली.दरम्यान, १ फेब्रुवारी पासून हेल्मेटसक्ती सुरु झाल्याने अनेक दुचाकीस्वार हेल्मेट परिधान करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले. तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामनाथ तांदळकर, पोलीस नाईक अरु ण गंभिरे, योगेश पाटोळे, पोलिस कॉन्टेबल संदीप पगार आदी सहभागी झाले होते.(फोटो ०१ देशमाने)