शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

सिव्हीलच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सकपदी डॉ. श्रीनिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 10:37 PM

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिकीत्सकपदी डॉ. प्रसाद श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकीत्सक वर्गातील ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्याअंतर्गत डॉ. श्रीनिवास हे नाशिकला रुजू होणार आहेत.

ठळक मुद्देडॉ. रावखंडे यांना अधिकृत नियुक्ती

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिकीत्सकपदी डॉ. प्रसाद श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकीत्सक वर्गातील ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्याअंतर्गत डॉ. श्रीनिवास हे नाशिकला रुजू होणार आहेत.नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक हे पद रिक्त होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर सिव्हीलच्या त्या पदावर डॉ. निखील सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. सैंदाणे हे मालेगावलादेखील काही काळ नोडल आॅफीसर म्हणून कार्यरत होते. मात्र, तिथून नाशिकला परतल्यावर त्यांना पुन्हा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक या पदावर नियुक्त करण्यात आले होते. मात्र, शासनाने नव्याने काढलेल्या या बदली आदेशामुळे डॉ. श्रीनिवास हे नाशिकला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून कामकाज पाहणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक पदावर कार्यरत असलेले डॉ. श्रीनिवास नवीन आठवड्यात नाशिकला रुज होण्याची शक्यता आहे.डॉ. रावखंडे यांना अधिकृत नियुक्तीजिल्हा रुग्णालयाचे माजी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना साताºयात वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर प्रारंभी तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. रत्ना रावखंडे यांची शासनाकडून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य