शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 10:49 PM

मालेगाव शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले. दरम्यान, आयुक्तांनी शहरातील किराणा व्यापाऱ्यांसह मेडिकल व्यावसायिकांची बैठक घेऊन आढावा घेतला.

ठळक मुद्देमालेगाव : नागरिकांना गर्दी टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन

मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले. दरम्यान, आयुक्तांनी शहरातील किराणा व्यापाऱ्यांसह मेडिकल व्यावसायिकांची बैठक घेऊन आढावा घेतला.सहायक आयुक्त तुषार आहेर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व चारही प्रभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक घेण्यात आली. शहरातील जवळपास २६ किराणा घाऊक व्यापाऱ्यांसह १९ मेडिकल घाऊक व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक झाली. बैठकीत सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बरोबर होतो का, त्याचा पुरेसा स्टॉक आहे का, औषधपुरवठा पुरेसा आहे का, मधुमेही रुग्णाला लागणारे इन्शुलीन यासारख्या विविध विषयांवर चर्चा झाली. किराणा व्यापारी यांनी त्यांच्याकडे मुबलक साठा उपलब्ध असल्याबाबत सांगितले.किराणा व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच सेवा देणेबाबत मनपा प्रशासनाने सूचना केली असता त्यांनी मालेगाव शहरात ही सेवा पुरविणे अशक्य असल्याचे कथन केले. प्रभाग क्र. १ ते ४ हद्दीतील किराणा व्यापारी यांनी त्यांचे कामगारांसाठी ओळखपत्र मिळण्याची मागणी केली. तर मेडिकल व किराणा व्यापारी व्यावसायिक यांनी शहरातील जागोजागी बंद असलेले रस्ते खुले करावे त्यामुळे नागरिकांना दुकानापर्यंत येण्यास अडचणी येतात अशी मागणी केली. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत प्रशासनाच्या सोबत आहे अशी ग्वाही दुकानदारांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न