शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

उमराणे बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 6:49 PM

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असुन या संचालक मंडळात एकुण १९ संचालकांचा समावेश आहे. मुख्य प्रशासक म्हणून सोनाली देवरे यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देमुख्य प्रशासकपदी सोनाली देवरे यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कउमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शासननियुक्त प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असुन या संचालक मंडळात एकुण १९ संचालकांचा समावेश आहे. मुख्य प्रशासक म्हणून सोनाली देवरे यांची निवड करण्यात आली.गेल्या काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर या समितीवर प्रशासकांची नेमणुक करण्यात आली होती. या बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्यात यावे यासाठी प्रयत्न केल्यानंतर या मागणीस मान्यता मिळाली असुन गुरु वारी (दि.२७) दुपारी तशा आशयाचे पत्र बाजार समिती कार्यालयास प्राप्त झाले. यात एकुण १९ प्रशासकीय संचालक मंडळात बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या पत्नी सोनाली देवरे, देवानंद वाघ, सचिन देवरे, दिलीप ठाकरे, केशव शेवाळे, गणेश गांगुर्डे, संजय देवरे, पोपट खैरनार, नामदेव खैरनार, काशिनाथ अहिरे, विश्वास वाघ, मनिराम अहिरे, गौरव खैरनार, मनिषा ठाकरे, शोभा पाटील, अनिता बस्ते, प्रविण देवरे, महेंद्र मोदी, दिपक अहेर यांचा समावेश आहे.दुपारी सर्व प्रशासकीय संचालक बाजार समिती कार्यालयात एकत्र आले. त्यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विलास देवरे, यशवंत शिरसाठ आदिंसह कांदा व्यापारी, पीसरातील गावातील नागरीक उपस्थित होते. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक