बानेर ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी प्रवीण हिरामण बहिरम यांची नेमणूक करण्यात आली असून करंजवण येथील ग्राम पालिकेचे प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी पोपट शेकाजी पाटील हे काम पाहणार आहेत. खेडले- श्रीमती संजीवनी किसन चौधरी, जानोरी- अण्णा किसन गोपाळ, देवपाडा- श्रीमती संजीवनी किसन चौधरी, मोखनळ- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, वरवंडी- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, कोचरगाव-विजय विठ्ठल शेवाळे, तळेगाव.दिं-प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, दहेगाव- श्रीमती संजीवनी किसन चौधरी, निगडोंळ- अण्णा किसन गोपाळ, फोफशी- प्रवीण हिरामण बहिरम, भातोंडे-श्रीमती संजीवनी किसन चौधरी, मोहाडी- अण्णा किसन गोपाळ, रासेगाव- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, धाऊर- विजय विठ्ठल शेवाळे, अक्राळे- यशपाल काशिनाथ ठाकरे,आंबेवणी- विजय विठ्ठल शेवाळे, उमराळे खु.- अण्णा किसन गोपाळ, कृष्णगाव- श्रीमती संजीवनी किसन चौधरी, कोऱ्हाटे-प्रताप विठ्ठलसिंग परदेशी,जऊळके दिं.- अण्णा किसन गोपाळ, देवपूर- प्रवीण हिरामण बहिरम,देवठाण- प्रवीण हिरामण बहिरम, राजापूर- विजय विठ्ठल शेवाळे, वरखेडा-विजय विठ्ठल शेवाळे, शिवनई- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, टिटवे-यशपाल काशिनाथ ठाकरे,कसबेवणी- श्रीमती संजीवनी किसन चौधरी,तळ्याचा पाडा- यशपाल काशिनाथ ठाकरे, पळसविहीर- विजय विठ्ठल शेवाळे, पिंपळणारे- अण्णा किसन गोपाळ, मडकीजांब- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, मुळाणे- प्रवीण हिरामण बहिरम, खतवड-यशपाल काशिनाथ ठाकरे या गावांच्या प्रशासकपदी सदर विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
इन्फो
निवडणुका अनिश्चित
सदर ३५ ग्रामपंचायतींची मुदत संपु्ष्टात येत असताना त्यावर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, कोरोनाचा प्रभाव अद्यापही कायम असल्याने या निवडणुका येत्या दोन-तीन महिन्यात होतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.