शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

नियंत्रण सुटल्याने कठडे तोडून ट्रक नदीत

By admin | Published: February 18, 2016 10:21 PM

आठ जखमी : ओझरखेडजवळील घटना

वणी : ओझरखेडजवळील उनंदा नदी पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून ट्रक नदीत कोसळल्याने आठजण जखमी झाले असून, जखमींमध्ये पाच महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.गुरुवारी दुपारी खताच्या गोण्या घेऊन कळवणकडे जाणाऱ्या ट्रकच्या (एमएच १५ जी ८०००) चालकाचे ओझरखेडजवळील उनंदा नदीपुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडक देत ट्रक नदीत कोसळला. ट्रकमधून प्रवास करणारे चंद्रकला सुदर्शन येडे (४०), छाया वाल्मीक बोराडे (४०), उषा अनिल तावरे (३०), सुनीता भगवान साळवे (३५), इंदूबाई बंडू सपकाळ (५५) सर्व रा. नाशिक, कुसुम बाळू लाखे (४०) रा. जेलरोड, नाशिकरोड, लक्ष्मण मारुती गुडेकर (६०) रा.जालना, किशोर बाबूराव डोंगरे (३२) असे आठ प्रवासी जखमी झाले. जखमींना राजेश परदेशी व सोनू देशमुख यांनी त्वरित वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात ट्रकचे मोठी नुकसान झाले असून, जखमी प्रवासी व्यवसायानिमित्त कळवण येथे जात होते. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)