शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाईला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:59 AM

शिक : सिडकोत नागरिकांनी केलेली वाढीव बांधकामे हटविण्यासंबंधी महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्यासाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी जव्हार येथे पालघर लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्वरित आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोन करून कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसीमा हिरेंचे निवेदन : मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना फोन सिडकोच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून परवानगी

नाशिक : सिडकोत नागरिकांनी केलेली वाढीव बांधकामे हटविण्यासंबंधी महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्यासाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी जव्हार येथे पालघर लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले.यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्वरित आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोन करून कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सिडकोतील वाढीव बांधकांमांना सिडकोतील घरांना बांधकामाची परवानगी देताना सिडकोच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून परवानगी दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गुन्ह्याचा मनस्ताप नागरिकांना भोगावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.