शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अंबिकानगरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:01 AM

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील छोटी दुबई व व्यापारी शहर म्हणून प्रचिलत असलेले पिंपळगाव बसवंत शहर स्मार्ट सिटी वाटचाल ...

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती : नारळ, लिंबू, मिरची ठेवण्याची अंधश्रद्धा

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील छोटी दुबई व व्यापारी शहर म्हणून प्रचिलत असलेले पिंपळगाव बसवंत शहर स्मार्ट सिटी वाटचाल करत असताना परिसरातील अंधश्रद्धाही काही कमी होत नसल्याचे विदारक वास्तव पहावयास मिळत आहे. अंबिकानगर येथील औद्योगिक वसातीत असलेल्या स्मशानभूमीत लिंबू, नारळ, मिरची ठेवली जात असून, अज्ञात व्यक्तींकडून मध्यरात्रीच्यावेळी पूजाविधी केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शुक्र वारी मध्यरात्री सत्तर वर्षांवरील एक वृद्धा स्मशानभूमीत दोरा बांधून फुले वाहून लिंबू,मिरची ठेवून शवदाहिनीच्या जागेवर पूजाविधी करताना येथील नागरिकांनी पाहिली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे.औद्योगिक वारसा लाभलेल्या पिंपळगाव शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. मात्र दुसरीकडे स्मशानभूमी नारळ व लिंबानी सजवलेली दिसल्याने अंधश्रद्धेच्या घटनेची चर्चा शहरात रंगली आहे. नागरिकांमध्ये अंधश्रद्धा फोफावत चालली असल्याचे पाहयला मिळते. विद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञानाचे धडे दिले जात असतानाच अंधश्रद्धेबाबतची ही विदारक मानिसकता दूर सारण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.लिंबू मिर्ची प्रथा बंद होणार कधी?वाहनांना लिंबू-मिरची, बिब्बा बांधून अंधश्रद्धेचे दर्शन घडविले जाते. दर शनिवारी अशा प्रकारे लिंबू मिरची वाहनांना लावण्यात येते. तर जुने झालेले लिंबू मिरची काढून ते भररस्त्यात, तीन रस्ते एकत्र येणार्या जागेवर फेकले जातात. यामुळे ही अंधश्रद्धेची प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक