शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

अखंड हरिनाम सप्ताहात कृषी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 6:02 PM

तळवाडे : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देविनामूल्य असलेल्या या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येवला : तालुक्यातील तळवाडे येथे सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७२ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रांगणात सप्ताह कमिटीच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विनामूल्य असलेल्या या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत सप्ताह कमिटीच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यात अनेक शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट तसेच कृषी आधारित व्यवसायातील मंडळी सहभागी होत आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने येवला कृषी विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर शेतकºयांना शेतीच्या नव्या वाटा शोधण्याची संधी उपलब्ध होत असून, मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील गुलाबी बोण्डअळी याबाबत शेतकºयांना तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, भाऊसाहेब काळोखे, मंडळ कृषी अधिकारी के.वाय. सिद्दीकी, डी.जी. गायके, क्षिरसागर, कृषी सहायक जयश्री जाधव, कल्पना आहेर, मोरे, संतोष गोसावी, वारु ळे आदी मार्गदर्शन करत आहेत.प्रदर्शनात कृषी खात्यासह शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, बँका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, प्रक्रि या उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअरेज उद्योग, ड्रिप, टिश्यू कल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी झाल्या आहेत. याशिवाय आॅटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे स्टॉल्सदेखील शेतकºयांना बघायला मिळत आहेत. आदर्श शेती, शेतीपूरक व्यवसायातील तंत्र, प्रयोग तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे तसेच कलमे रोपे, गांडुळखत याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती