शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

काकडगाव सोसायटी अध्यक्षपदी अहिरे

By admin | Published: January 13, 2016 11:46 PM

निवड : उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील बिनविरोध

नामपूर : येथील काकडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी रामू अहिरे यांची, तर उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी रामू अहिरे यांच्या नावाची सूचना रामचंद्र अहिरे यांनी मांडली. त्यास अजित अहिरे यांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदासाठी प्रवीण पाटील यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब काकडे यांनी मांडली. त्यास खंडू ह्याळीज यांनी अनुमोदन दिले. अन्य कोणाचाच अर्ज न आल्याने अध्यक्षपदी रामू अहिरे यांची, तर उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी पी. पी. पाटील. सरपंच नंदलाल अहिरे, तंटामुक्तचे अध्यक्ष राजाराम पाटील, विनोद अहिरे यांनी परिश्रम घेतले. बैठकीस संचालक रामचंद्र अहिरे, अजित अहिरे, शिवाजी अहिरे, संजय अहिरे, अभिमन पवार, खंडू ह्याळीज, भाऊसाहेब काकडे, दादाजी सोनवणे, छाया अहिरे, मीना अहिरे, विनोद पाटील, विजय अहिरे, अशोक नरवाडे, बाजीराव अहिरे आदि हजर होते. पंडित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष रामू अहिरे, उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)