शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

राज्यात तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 1:28 AM

रब्बी हंगाम संपून खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

ठळक मुद्देआधारभुत किंमत : खरीप तोंडावर, मात्र अद्याप रब्बीची खरेदीही नाही

नाशिक : रब्बी हंगाम संपून खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जळगाव आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांना ६० हजार क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांना केवळ प्रतिजिल्हा ५०० क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मध्येे आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदी करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील महिन्यापासून शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रब्बी हंगाम संपूण खरीप हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरी अद्याप जिल्हा केंद्रांना खरेदी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे अद्याप एकाही जिल्ह्यात खरेदी सुरू झालेली नाही. रब्बी हंगामातील इतर पिकांचे उद्दिष्ट निश्चित झाले नसले तरी रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, एकूण तीन लाख क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे. अद्याप खरेदी सुरू झाले नसल्याने शेतकरी अडचणीत असून, खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती