शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, ज्वारी बियाणांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 5:45 PM

सिन्नर : तालुक्यात तीव्र दुष्काळाची स्थिती असून जनावरांना चाºयाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पशूधन विभागाच्या वतीने बियाणांचे वाटप केले जात आहे.

सिन्नर : तालुक्यात तीव्र दुष्काळाची स्थिती असून जनावरांना चाºयाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पशूधन विभागाच्या वतीने बियाणांचे वाटप केले जात आहे. पशूधन असलेल्या शेतकºयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, पशूधन विकास अधिकारी डॉ. मिलींद भणगे यांनी केले आहे.तालुक्यासाठी ज्वारीचे तीन हजार तर मक्याचे २ हजार ५०० किलो बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यासाठी बाराशे शेतकºयांचे अर्जही आले आहेत. बियाणांचे वाटप सुरू असून आठ दिवसात ते पूर्ण होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असली तरी शेतकºयांच्या हितासाठी ती वाढविण्यात आली आहे. शेतकºयांनी अर्ज पशूधन दवाख्यान्यात सादर करावे, असे पथवे, भाबड, कातकाडे यांनी सांगितले.अर्जासोबत साातबारा उतारा, आधार कार्ड व बॅँक पासबुक झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. एका शेतकºयाला दहा गुंठ्यासाठी ज्वारीचे ४ किलो अथवा मक्याचे ५ किलो बियाणे वितरित करण्यात येत आहे. थोडेफार पाणी शिल्लक असल्यास शेतकºयांना चारा तयार करता यावा व दुष्काळात पशूधनासाठी आधार मिळावा या हेतूने चाºयासाठी बियाणांचे वाटप केले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक