शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

येवल्यात जिल्हा बॅँकेच्या शाखाधिकाऱ्यांना घेराव

By admin | Published: April 25, 2017 1:57 AM

येवला : शिक्षकांच्या पगाराची रक्कम खात्यावर जमा होऊनही जिल्हा बँकेच्या येथील जब्रेश्वर शाखेत शिक्षकांना फक्त दोन हजार रु पयेच काढता येत आहेत.

 येवला : शिक्षकांच्या पगाराची रक्कम खात्यावर जमा होऊनही जिल्हा बँकेच्या येथील जब्रेश्वर शाखेत शिक्षकांना फक्त दोन हजार रु पयेच काढता येत आहेत. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या जब्रेश्वररोड शाखेत शाखाधिकारी गंगाधर मोरे यांना घेराव घातला. दोन दिवसात वेतनाची रक्कम न मिळाल्यास बँकेला टाळे ठोकून सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा मानस शिक्षक संघटनांच्या वतीने नवनाथ शिंदे, दिगंबर नारायणे यांनी व्यक्त केला. शिक्षकांना शाळेत थांबण्याऐवजी दररोज बँकेची पायरी चढावी लागत आहे. दरमहा वेतनाचे पैसा जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये जमा होत असताना हा पैसा नेमका मुरतो कुठे, असा सवाल यावेळी संतप्त शिक्षकांनी व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक दिनकर दाणे, पंडित मढवई, सुनील मेहेत्रे, ए. जे. नाठी, सतीश भावसार, रमेश पवार, दिलीप कचरे, नवनाथ उंडे, पी. एम. पैठणकर, सतीश भावसार, सुभाष पगारे, दत्तकुमार उटावळे, राजेंद्र पाखले, शरद ढोमसे, उत्तम बंड, पोपट शेवाळे, साहेबराव गायकवाड, सुनील गायकवाड, धर्मा कऱ्हे, महेश जगदाळे, युवराज धनकुटे, विजय आरणे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)