शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

सिडकोत रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप

By admin | Published: November 17, 2016 10:28 PM

उपक्रम : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांचा सत्कार

सिडको : शालेय विद्यार्थ्यांची अखंडित सेवा करणाऱ्या सिडको विभागातील रिक्षाचालकांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करून मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. सिडकोसह परिसरातील रिक्षाचालक हे शालेय विद्यार्थ्यांची अखंडित वाहतूक करीत असून, एकप्रकारे ते विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांच्याशी वागतात. बहुतांशी विद्यार्थी हे रिक्षाचालकांना काका, मामा तसेच दादा म्हणूनच हाका मारतात. यामुळे त्यांचे व विद्यार्थ्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले आहे. रिक्षाचालक हे अहोरात्र मेहनत करून सेवा देत असतात. यातच काही कारणास्तव बससेवा बंद असल्यावर तसेच मोर्चा व शहर बंद असले तरीदेखील ते अखंड सेवा देतात. रिक्षाचालकांच्या कार्याचा गौरव व माणुसकीची थाप म्हणून सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २९ मधील शिवसेनेचे पदाधिकारी देवा वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बुद्धासिंग चौहान, योगेश पाटील, नारायण मंडलिक, सुनील पाटील, अशोक चव्हाण, जगदीश अहिरे, युवराज चौधरी, अजय पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)