शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

युतीअंतर्गत तिकीट वाटपाचा तिढा

By admin | Published: October 30, 2016 11:07 PM

नगरपालिका निवडणूक : राज्यात भाजपा-सेना युती ... येवल्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक पाऊल पुढे

येवला : येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी वाटपाचा तिढा सोडवत नियोजनासह प्रचारासाठी सिद्ध झाली आहे, तर राज्यातील नगरपरिषदेच्या युतीच्या शंखनादानंतर येवला नगरपालिकेत भाजपा-सेना उमेदवारी वाटपाचा सावळा गोंधळानंतर आता प्रचारासाठी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत भाजपा-सेना युती अंतर्गत तिकीट वाटपाचा तिढा सुटेपर्यंत,...थांबा.....पहा ...आणि उमेदवारी पक्की होते काय ? ते बघा व नंतर प्रचाराला लागा असे म्हणण्याची वेळ भाजपा, सेनेच्या उमेदवारांवर आली आहे. येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल २२५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपापल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करून शनिवारी दुपारी १ वाजताच आपला उमेदवारीबाबतचा अध्याय संपवला. परंतु राज्यात सत्ता असलेला व येवला पालिकेत सत्ता हातात घेण्याचे स्वप्न रंगवत असलेल्या भाजपा सेनेला आपले जागावाटपाबाबत एकमत करता आले नाही. यामुळे भाजपा व सेनेत युतीऐवजी बेकी झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)