शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:04 AM

शब-ए-बरातनिमित्ताने जुने नाशिकमधील खिदमत फाउंडेशनकडून शहरातील विविध बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसह चालक, वाहकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची मोहीम राबविण्यात आली.

नाशिक : शब-ए-बरातनिमित्ताने जुने नाशिकमधील खिदमत फाउंडेशनकडून शहरातील विविध बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसह चालक, वाहकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची मोहीम राबविण्यात आली. यावेळी एक हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले गेले.खिदमत फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर शनिवारी (दि.२१) दिवसभर निमाणी, जुने सीबीएस, नवे सबीएस, महामार्ग, नाशिकरोड बसस्थानकांवर सीलबंद पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष नायब शहर-ए-काझी एजाज सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी पारंपरिक इस्लामी पोशाखात सहभागी होत आबालवृद्ध प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या दिल्या. यावेळी बसचालक, वाहकांनाही पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविला गेला. थंड पाण्याने अनेकांनी तृष्णा भागवित समाधान व्यक्त केले. इस्लाम धर्मात तहानलेल्यांना पाणी पाजणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाते. या अनुषंगाने ‘खिदमत’च्या स्वयंसेवकांनी पवित्र रात्रीच्या औचित्यावर सामाजिक बांधिलकी जोपासली.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम