ठळक मुद्देशाळेमधील मधील वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून गप्पा मारल्या, सुख दु:खाच्या वाटेवर दिवंगत मिञांना भावनाविवश होत श्रद्धांजली अर्पण करत काही मित्रांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.
.. याप्रसंगी माजी शिक्षक बी.जे.बच्छाव, ए.डी.पवार, सोनाली काकळीज, स्वाती धोंगडे, इगतपुरी माजी पंचायत समितीच्या सदस्य वैशाली सहाणे, अर्चना धोंगडे, सिमा धोंगडे, सोनल उन्हवणे, संगिता नाडेकर, स्वाती महाले, सुजाता गाडे, संजीवनी दराडे, साधना गुळवे, पुनम शिरसाठ, सविता गायकर, गणेश काजळे, रावसाहेब झोमान, गणेश गुळवे, अशोक मुसळे, पंडीत गुळवे, दिपक दवते, आदी माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.--