शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच मदत

By admin | Published: November 22, 2015 10:50 PM

दिपनकर बोस : संत आईसाहेब शाळेला आर्थिक मदत

नाशिक्नरोड : राज्यभरातील मुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी स्टेट बॅँक आॅफ इंडिया कटिबद्ध असून, यापुढेही याकामी बॅँक शाळांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या मुंबई विभागाचे मुख्य महाप्रबंधक दिपनकर बोस यांनी केले. पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश मीडियम स्कूलला प्रयोगशाळा उभारण्यासाठी बॅँकेच्या वतीने ९ लाख ५७ हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश देताना बोस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या मुंबई नेटवर्क विभागाच्या महाप्रबंधक सोफी मॅथ्यूज, रेश्मा बोस, मुंबई विभागाचे उपमहाप्रबंधक अश्रफ अली बेग, नाशिक शहर क्षेत्रिय प्रबंधक पतित पावन नंदा, ग्रामीण क्षेत्रिय प्रबंधक सुनील खैरनार, मुख्य प्रबंधक मनोहर रिदूरकर, यज्ञेश, राजू तळेगावकर, शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, राजाराम गायधनी, सरपंच नवनाथ गायधनी, संपत गायधनी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विष्णुपंत गायखे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जाधव व आभार अशोक गायधनी यांनी मानले.