शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

अमित ठाकरेंचा इच्छुक शाखाध्यक्षांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:17 AM

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार असून, ठाकरे यांनी मनसे ...

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार असून, ठाकरे यांनी मनसे नेत्यांसह शहरात तळ ठोकला आहे. शहरातील विविध भागांत आगामी काळात मनसेच्या शाखा व संपर्क कार्यालये सुरू करण्यासाठी ठाकरे यांच्याकडून शाखाध्यक्षांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील शाखाप्रमुख इच्छुकांशी त्यांनी औरंगाबाद रोडवरील यशवंत लॉन्स येथे मनसे कार्यकर्त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, अमेय खोपकर, संजय नाईक, संदीप देशपांडे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, रतनकुमार इचम, नगरसेवक नंदिनी बोडके, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, बंटी कोरडे, खंडू बोडके, सौरभ सोनवणे, मनविसेचे संदीप भवर, विक्रम कदम, हरीश गुप्ता, भीमा लिलके, बापू भोंगे, बाळासाहेब उखाडे, गौरव निमसे, समीर ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर बोडके आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.