शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

आम्रपाली पगारे ठरली ‘सूर सुपरस्टार’ची उपविजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:44 PM

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर येथील विद्यार्थिनी आम्रपाली पगारे हिने नाशिक येथे झालेल्या अविनाश गांगुर्डे प्रस्तुत सूर सुपरस्टार या गायन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर येथील विद्यार्थिनी आम्रपाली पगारे हिने नाशिक येथे झालेल्या अविनाश गांगुर्डे प्रस्तुत सूर सुपरस्टार या गायन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.सारेगमप लिटिल चाम्पचे म्युझिक अ‍ॅरेंजर संगीतकार अनुप शंकर यांच्या हस्ते आम्रपालीचा गौरव करण्यात आला. आम्रपालीस तिचे काका संगीतकार अनिल पगारे, वडील गौतम पगारे, शिक्षक शंकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.आम्रपालीचे येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, माजी सभापती संभाजी पवार, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड, केंद्र प्रमुख विमल शिंदे, स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, प्रसाद, नाट्य कलावंत शंकर अहिरे, मुख्याध्यापक राजेंद्र कुशारे, भारत कानडे, संदीप निकम, केदू केदारे आदींनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक