शहरातील जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं. २ शाळेत ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक रामदास महाले, शहरातील मध्यवर्ती भागातील झेंडा चौक येथील नगरपंचायतीचे माजी सैनिक बळवंत गावीत, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ध्वजारोहण रामदास गवळी तर पंचायत समितीचे ध्वजारोहण उपसभापती इंद्रजित गावीत, पोलीस परेड मैदानावरील तहसीलदार विजय सूर्यवंशी, पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, नुूतन विद्यामंदिर येथील प्राचार्य पी. के. चव्हाण, कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य दिघावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पोलीस ठाणे येथील शहिदांचे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र मोरे, गटविकास अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप रणवीर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता नाळे, माजी नगराध्यक्ष सोनाली बागुल, दीपक थोरात, सुरेश गवळी, डॉ. विनोद महाले, भरत वाघमारे, धर्मेंद्र पगारिया, सचिन आहेर, रमेश थोरात, राजू शेख, छोटू दवंडे, शकूर शहा, राहुल आहेर, दिनकर पिंगळे, रतन चौधरी, सुधाकर भोये, चंदर चौधरी, रमेश राऊत, बाळू बागुल, सुनंदा गायकवाड, भारती ठाकरे, मंगला बागुल, भारती ठाकरे, कमल पवार, भारती राऊत आदी उपस्थित होते.
(१६ सुरगाणा)
जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं.२ येथे ध्वजारोहण करताना ज्येष्ठ नागरिक रामदास महाले.
160821\140316nsk_99_16082021_13.jpg
जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं.२ येथील ध्वजारोहण करतांना जेष्ठ नागरिक रामदास महाले.