शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

कुमारी मातेने केला त्याग अन वर्षभरात अमेरिकन पालकांच्या कुशीत विसावली बालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 5:26 PM

कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बालिकेचा अपरिहार्य कारणास्तव मातेने त्यागपत्राद्वारे त्याग केला अन् तिच्या संगोपनाची जबाबदारी नाशिकच्या आधाराश्रम संस्थेने लिलयापणे पार पाडली.

नाशिक, (अझहर शेख) -कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बालिकेचा अपरिहार्य कारणास्तव मातेने त्यागपत्राद्वारे त्याग केला अन् तिच्या संगोपनाची जबाबदारी नाशिकच्या आधाराश्रम संस्थेने लिलयापणे पार पाडली. भारत सरकारच्या ‘कारा’ बाल दत्तक प्रणालीद्वारे वर्षभराच्या ‘आशी’ला थेट अमेरिकच्या सुक्षिक्षित दाम्पत्याने दत्तक घेतले. जन्मत: एक मुत्रपिंड निकामी असल्याने आशीचा विशेष काळजीच्या बालकांच्या गटात समावेश होता. या बालिकेची दत्तक प्रक्रिया मागील आठ महिन्यांपासून सुरु होती.

नाशिक शहरातील एका कुमारी मातेच्यापोटी जन्माला आलेल्या या बालिकेचा तिच्या मातेने बालकल्याण समितीपुढे त्यागपत्र लिहून त्याग केला. या बालिकेचे एक मुत्रपिंड जन्मत: निकामी व जीभ टाळूला चिकटलेली होती. यामुळे हे बालक विशेष काळजीतील होते. बालकल्याण समितीकडून त्यागपत्राद्वरे आधाराश्रमात बालिकेला सोपविण्यात आले. समन्वयक राहुल जाधव यांनी प्रक्रिया पूर्ण करत बालिकेच्य संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. वर्षभरात ही बालिका आधाराश्रमातील सर्वांची लाडकी बनली. तिला ‘आशी’ असे नाव देण्यात आले.

महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ व निराधार बालकांच्या संगोपन व पुर्नवसनाचे कार्य मागील ६८ वर्षांपासून करण्यात येते. केंद्रीय दत्तक ग्रहन संसाधन (सी.ए.आर.ए) अर्थात ‘कारा’च्या यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २०२२सालच्या रेग्युलेशन लागू करण्यात आले. त्यानुसार आज जिल्ह्यातील आधाराश्रम संस्थेतील या बालिकेला उत्तर अमेरिकास्थित डेविन व लायनी जमशेदी या दाम्पत्याने दत्तक घेतले आहे, अशी माहिती आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव यांनी दिली.

प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रक्रिया

नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी., यांच्य कार्यालयात प्रथमच परदेशी दाम्पत्याकडे बालक दत्तक देण्याची प्रक्रिया मंगळवारी (दि.१४) पार पडली. त्यांच्या दालनात जमशेदी दाम्पत्याकडे आशीला सोपविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहूल जाधव आदि उपस्थित होते.

जमशेदी दाम्पत्य जुळ्या बालकांचे आई-वडील

डेविन जमशेदी हे व्यावसायिक असून त्यांची पत्नी लायनी जमशेदी या अमेरिकेत शिक्षिका म्हणून नोकरी करतात. दत्तक नियमावलीनुसार आशी हे बालक विशेष काळजीचे असल्याने तिच्यावर आता पुढील वैद्यकिय उपचार अमेरिकेत जमशेदी दाम्पत्याकडून केले जाणार आहे. या दाम्पत्याला यापुर्वी जुळी बालके आहेत. तरीही त्यांनी आशीला दत्तक घेण्याची इच्छा दर्शवून तिला मातृत्वाचा आधार दिला.

टॅग्स :Nashikनाशिक