शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

... अन् तपोवन एक्स्प्रेस डबे सोडून पुढे निघाली

By admin | Published: April 12, 2017 12:45 AM

... अन् तपोवन एक्स्प्रेस डबे सोडून पुढे निघाली

मनमाड : नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेचे चार डबे मागे सोडून वेगाने पुढे निघून गेल्याची घटना मंगळवारी घडली. सदर प्रकार गार्डच्या लक्षात आल्यानंतर तुटलेले डबे जोडण्यात आले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. या घटनेमुळे गाडीला अर्धा तास विलंब झाला.नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसने मंगळवारी सायंकाळी मनमाड रेल्वेस्थानक सोडल्यानंतर रेल्वेच्या बंधाऱ्याजवळ गाडी थांबल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने पाहणी केली असता गाडीचे मागचे चार डबे थांबलेले दिसले. उर्वरित डबे घेऊन गाडी पुढे निघुन गेल्याचे समजताच त्यांनी चालकाशी संपर्क साधत डबे मागे राहिल्याची माहिती दिली. चालकाने गाडी थांबवून मागे आणली. रेल्वे कर्मचाऱ्यानी देखील घटनास्थळी धाव घेतली. अर्धा तासाच्या विलंबाने गाडी मुंबईला रवाना झाली. (वार्ताहर)