शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:47 PM

पेठ -सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यासाठी एल्गार पुकारला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे.

पेठ -सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यासाठी एल्गार पुकारला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे.पेठ येथे आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका व मदतणीस यांचा मेळावा घेण्यात आला. अंगणवाडी सेविका आणि मदतणीस यांना मानधन न देता वेतन देण्यात आले पाहिजे, प्रवास भत्ता, अमृत आहार योजना सुरू केली पण त्याचे पैसे मात्र अद्याप भेटले नाही, अंगणवाडीत फ्रीज असावा, इमारती बांधल्या पाहिजेत, त्यांचे सेवा पुस्तक भरण्यात यावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. महेश टोपले यांनी पेसा कायदा व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी देवदत्त भगरे, रामदास सापटे , कमलेश बोसारे, निर्मला चौधरी, गुलबा चौधरी यांचेसह अंगणवाडी सेविका, डेटा आॅपरेटर, आशा ताई, पोषण आहार शिजवून देणार्या बचतगट माहिला मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक