इगतपुरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका. मदतनिस. पर्यवेक्षिका यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित. शिक्षण सभापती यतिंद्र पाटील. अर्थ व बांधकाम सभापती मनिषा पवार. समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर उपस्थित होत्या.यावेळी मालेगाव मधूनरावळगाव्य्वच्या भारती शेलार,ढोवळेश्मवर फाटा येथील आशा सुर्यवंशी. नांदगाव तालुक्यातील पांझणदेव येथील रंजना उफाडे. बागलाण तालुक्यातील नळकस येथील कल्पना ठाकरे, ककवारी खुदच्या अंजना काकुळते. त्र्यंबकेश्वर तालुकयातील सुपलिची मेष येथील पार्बता झोले. हरसूलपरिसरातील नांदुर्डिपाडा येथील इंदूमती महाले,पेठ येथील रेखाु वाडू. एकलहरा काँलणीतील माया टिळक. येवलातालुक्यातील कोटमगावयेथील मनिषा लहरे,ाावरगावच्या अश्विनी पुराणिक, बा-हे तील पायरपाडायेथील सिता गवळी यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व सन्मानपत्र देण्यात आले.यावेळी महिला व बालकल्याणच्या प्रकल्प अधिकारी मंगला भोये, वंदना सोनवणे, पुर्वा दातरंगे, मंगला जडे,सुखदा पाराशरे,वैशाली सोनवणे, ताराबाई रतन बांबळे.,रामचंद्र परदेशीआदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील आंगणवाडी सेविकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 4:31 PM
इगतपुरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका. मदतनिस. पर्यवेक्षिका यांना सन्मानित करण्यात आले.नाशिक जिल्हा स्तरावर देण्यात आलेल्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने ईगतपुरी तालुक्यातील खेड गटातील टाकेद येथील अनिता यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे. अपाध्यक्षा नयना गावित. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर वमुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
ठळक मुद्देनाशिक जिल्हा स्तरावर देण्यात आलेल्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने ईगतपुरी तालुक्यातील खेड गटातील टाकेद येथील अनिता यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे. अपाध्यक्षा नयना गावित. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर वमुख्य कार्यकारी अधिकार