शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

महिलांकडून नाराजी : दरवाढीमुळे सौंदर्यप्रसाधन विक्रेते, व्यावसायिकही संभ्रमात ब्यूटिपार्लरच्या सेवेलाही बसला महागाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:50 AM

नाशिक : केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार यात महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्यूटिपार्लरला महागाईचा फटका बसणार आहे.

नाशिक : केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार यात महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्यूटिपार्लरला महागाईचा फटका बसणार आहे. सौंदर्य प्रसाधने महागल्याने सौंदर्य सेवा देणे कठीण झाले असून, दरात पार्लरमधील ट्रिटमेंटमध्ये सातत्याने दरवाढ करावी लागत असल्याने सौंदर्यतज्ज्ञ, विक्रेते यांना ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे, तर महागाईमुळे आवश्यक ट्रिटमेंटलाच प्राधान्य देत इतर ट्रिटमेंट टाळण्यावर महिला भर देत असल्याचे दिसून येत आहे.मोठ्या व ब्रॅँडेड कंपन्या सौंदर्य प्रसाधनांवर पूर्वी छोट्या मोठ्या फ्री गिफ्टस वा अन्य सवलतीही देऊ करत होत्या. आता फ्री गिफ्टवरही जीएसटी बसला असल्याने त्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे सौंदर्य प्रसाधनांची खरेदी, लहान मोठ्या पार्लरमध्ये जाऊन सौंदर्योपचार घेण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शासनाने ही दरवाढ मागे घेत महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.