शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

अण्णा भाऊ साठे यांना कॉँग्रेसच्या वतीने आदरांजली

By admin | Published: July 20, 2016 12:29 AM

अण्णा भाऊ साठे यांना कॉँग्रेसच्या वतीने आदरांजली

नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शरद अहेर यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून स्वातंत्र्याची व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करून जनतेला व दलित समाजाला न्याय मिळावा म्हणून कार्य केले. याप्रसंगी प्रदेश चिटणीस शाहू खैरे, हेमलता पाटील, नगरसेवक उद्धव निमसे, लक्ष्मण जायभावे, महिला कॉँग्रेस अध्यक्ष वत्सला खैरे, जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, डॉ. सुनीता ढाकणे, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, रईस शेख, उद्धव पवार, मीराताई साबळे, सुरेश मारू, रामकिसन चव्हाण, मुन्ना ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, गोपाळ बस्ते, सुनील आव्हाड, राजेंद्र जायभावे, भगवान अहेर, ज्युली डिसूझा, सुलभा निकम, हनिफ बशीर, आशा भंदुरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)