शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:36 PM

विशेष ग्रामसभा होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती -५, ओबीसी व सर्वसाधारण-१० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देब्राह्मणगाव ग्रामपंचायत : १७ जागांमध्ये सहा वॉर्ड आरक्षित

ब्राह्मणगाव : येथे विशेष ग्रामसभा होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती -५, ओबीसी व सर्वसाधारण-१० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार चाचपणीला सुरुवात झाली आहे. सन २०२०-२०२५ साठी ग्रामपंचायतीची निवडणूक आता तोंडावर आली असून, त्यासाठी प्रभागनिहाय आरक्षण असे- प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण पुरु ष १, अनुसूचित जमाती स्त्री १, सर्वसाधारण स्री १, एकूण जागा-३. प्रभाग-२ मध्ये अनुसूचित जमाती- पुरु ष १, अनुसूचित जमाती स्री १, इतर मागासवर्ग स्री १, एकूण-३. प्रभाग-३ मध्ये- सर्व साधारण पुरु ष-१, सर्वसाधारण स्री- १. एकूण-२. प्रभाग-४ मध्ये अनुसूचित जमाती पुरु ष १, इतर मागासवर्ग पुरु ष १, अनुसूचित जमाती स्री १, एकूण-३. प्रभाग-५ इतर मागासवर्ग पुरु ष १, सर्वसाधारण पुरु ष १, इतर मागासवर्ग स्री १, एकूण-३. प्रभाग-६ अनुसूचित जाती पुरु ष १, अनुसूचित जाती स्री १, इतर मागासवर्ग स्री एकूण- ३. या प्रकारे सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, हे आरक्षण पाहता वॉर्ड क्र. ५ हे निवडणुकीचे केंद्रबिंदू राहणार असून, उमेदवारांची संख्याही या वॉर्डात जास्त राहून निवडून प्रतिष्ठेची केली जाणार आहे.व्यक्तिगत भेटीगाठी सुरूवॉर्ड ५ मध्ये मागासवर्ग पुरुष १, स्री १ तसेच सर्वसाधारण १पुरु ष असे आरक्षण आहे. उमेदवारांनी आतापासूनच भेटीगाठी घेऊन चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीत फक्त व्यक्तिगत भेटीगाठी सुरू असून, उमेदवारांची चाचपणी होऊन मग लढत निश्चित होणार आहे. या वॉर्डाची निवडणूक प्रतिष्ठेची केली जाणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत