नाशिक : येथील भगूर-शिवड्या रस्त्यावर संघर्ष यात्रा पोहचताच तेथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तत्काळ विविध मागण्यांचे निवेदनांचा वर्षाव यात्रेमधील नेत्यांवर केला. कर्जमाफी, विद्युत पुरवठा, स्वामी नाथन आयोगाची अंमलबजावणी आदि विषयांवर आधारित निवेदने देण्यात आली.
संघर्ष यात्रेत निवेदनांचा वर्षाव
By admin | Published: April 18, 2017 1:00 PM