शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी काळजी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:24 AM

सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला.

ठळक मुद्देपोलीस प्रशासन - निमा पदाधिकारी यांच्यात बैठकवॉचमनकडे संपर्क क्र मांक ठेवण्याची व्यवस्था करावी.

सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला.निमात आयोजित पोलीस प्रशासन आणि निमा पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपायुक्त कोकाटे यांनी सांगितले की, दिवाळी सुटीत औद्योगिक क्षेत्रात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहेच. दिवाळी सुटीत बंद असलेल्या कारखान्यांची यादी पोलिसांकडे देण्यात यावी. आजूबाजूच्या कारखान्यांकडे सुरक्षारक्षकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन उपायुक्त कोकाटे यांनी केले. यावेळी निमा पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले. स्वागत सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी केले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे तसेच संजय महाजन, कैलास अहेर, नितीन वागस्कर, हिमांशू कनानी, सुधाकर देशमुख, अखिल राठी, संजय सोनवणे, मनीष रावळ, निखिल पांचाळ, प्रदीप पेशकार, संदीप भदाणे, प्रीतम बागुल, श्रीकांत बच्छाव, हर्षद ब्राह्मणकर, भाग्यश्री शिर्के, नीलिमा पाटील, शशिकांत जाधव, एन. डी. ठाकरे, गौरव धारकर आदी सहा निमा पदाधिकारी उपस्थित होते.दिवाळी सुटीत कोणीही स्क्र ॅप विकू नये, कॅशलेस वेतन करावे म्हणजे लुटीच्या घटना घडणार नाहीत. याकाळात सर्व वाहनांची कडक तपासणी केली जाईल.बंद पथदीप सुरू करण्यात यावेत. वॉचमनकडे संपर्क क्र मांक ठेवण्याची व्यवस्था करावी.