शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

बॅँकेत खाते उघडण्यासंदर्भात अधिकायांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:11 AM

येथील भारतीय स्टेट बॅँकेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता  दोन हजार रुपये भरूनच खाते  उघडावे अशी सक्ती बॅँकेचे  अधिकारी करीत असल्याने गोरगरीब जनतेने कुठून एवढे पैसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत त्वरित विचार करावा,

चांदवड : येथील भारतीय स्टेट बॅँकेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता  दोन हजार रुपये भरूनच खाते  उघडावे अशी सक्ती बॅँकेचे  अधिकारी करीत असल्याने गोरगरीब जनतेने कुठून एवढे पैसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत त्वरित विचार करावा, अशी मागणी दलित सेना  जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी प्रांत सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक व बॅँक व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर राजाभाऊ अहिरे, सचिन बागुल, तय्यब खान, संदीप अहिरे, रबिया शहा, कमरुन्निसा शेख, राजेंद्र पगार, सागर गोडबोले यांच्या सह्या आहेत.  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल या अपेक्षेवर विद्यार्थी अर्ज करतात. काही कुटुंबात चार मुले, मुली असे पाच जण आहेत. त्या कुटुंबातील एक व्यक्ती कमविणारी आहे व मोलमजुरी करीत असताना आठ ते दहा हजार रुपये कुठून आणायचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅँकेच्या खात्यासाठी दोन हजार रुपयांची सक्ती केली जाते. आता तर नव्याने बॅँकेत खाते उघडण्याचा फॉर्मच मिळत नाही, बाहेर जाऊन आॅनलाइन फॉर्म भरावा लागतो.

टॅग्स :bankबँक