शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पत्रलेखन जोपासण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 3:22 PM

सटाणा:लोप पावत चाललेले पत्रलेखन विद्यार्थ्यांनी जाणीवपुर्वक जोपासावे असे प्रतिपादन डाक अधिक्षक डी. एस. यु. नागेश्वरा रेड्डी यांनी केले. ते आदिवासी विकास विभागाच्या अजमिर सौंदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये बोलत होते.

ठळक मुद्देरेड्डी यांनी भारतीय डाकविभागामार्फत आयोजित केलेल्या ‘प्रिय बापू, आप अमर रहे’ या विषयावरील पत्रलेखन स्पर्धेच्या संदर्भात माहिती दिली.

सटाणा:लोप पावत चाललेले पत्रलेखन विद्यार्थ्यांनी जाणीवपुर्वक जोपासावे असे प्रतिपादन डाक अधिक्षक डी. एस. यु. नागेश्वरा रेड्डी यांनी केले. ते आदिवासी विकास विभागाच्या अजमिर सौंदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये बोलत होते. या सोबतच डाक विभागामार्फत चालविल्या जात असलेल्या विविध योजना जसे सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट बँक, पी. एल. आय. इ. विविध योजनांची माहिती दिली या प्रसंगी पोस्ट उपविभागीय निरिक्षक धनराज उमाले, डाकसेवक डी. बी. चिंचोले व पी. एस. बैरागी यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्र माच्या सुरवातीस शाळेचे प्राचार्य अशोक बच्छाव यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्र माचे सुत्रसंचलन निलेश कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी राजू गोळेसर, प्रमोदगीर गोसावी, संतोष जगताप, श्रीम. सारिका घाडगे, गणेश गायसमुद्रे, अख्तरखान पठाण, सुदर्शन देवरे, राहूल राठोड, श्रीम. स्वाती पगार, सुरेश पवार, शिवाजी देवरे, रविंद्र बोराडे, सर्व विद्यार्थी तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.(21 पोस्ट आॅफिस)