शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

बिबट्याच्या दर्शनाने भीती कायम

By admin | Published: December 17, 2015 10:55 PM

अहिवंतवाडी : परिसरात पिंजरा लावण्याची मागणी

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता वनविभाग या परिसरात अजून किती गुरे शेळ्या व मनुष्यहानीची वाट पाहत आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे.मागील पंधरा दिवसांपूर्वी जुना पुणेगाव रस्त्यालगत असलेल्या सुधाकर एकनाथ कड या शेतकऱ्याचे संकरित वासरू बिबट्याने फस्त केले होते व दोन गायींचा पाठलाग केला असता त्या गायी अंबानेर येथील विठ्ठल गायकवाड यांच्या विहिरीत पडल्याने त्या दोन गायींचा जीव वाचला होता. तेव्हासुद्धा वनविभागाने असेच उडवाउडवीचे उत्तर देत आम्ही पिंजरा लावला आहे. ज्या जंगलात अशा प्राण्यांचा वावर आहे अशा ठिकाणी मनुष्याचा वावर वाढल्याने वन्यजीवांनी मनुष्य वस्तीकडे मोर्चा वळवल्यामुळे बिबाट्याच्या हल्ल्यात वाढ झाल्याचे वन अधिकारी सांगत असल्याने सामान्य नागरिकाने न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल विचारला जात आहे. बुधवारी अस्वलीपाडाचे आदिवासी, शेतकरी व अहिवंतवाडीचे उपसरपंच शिवाजी पोपट गावित यांच्या पांडाणे शिवारातील गट नंबर बावीसमध्ये पहाटे पाचच्या सुमारास दोन शेळ्या फस्त केल्या. त्यात दिवसभर वन अधिकाऱ्यांशी दिंडोरीला संपर्क साधला असता फोन लागत नव्हता. वन अधिकारी बोरसे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी संध्याकाळी त्यांचा पंचनामा केला. जर सामान्य मनुष्याला अशी समस्या निर्माण झाली तर त्यांनी कोणाकडे संपर्क साधावा याची पूर्ण कल्पना ग्रामस्थांना द्यावी, अशी परिसरातील शेतकऱ्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर )