शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राहुरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर दराडे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 9:22 PM

येवला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव उमेश शिंदे यांनी प्रधान सचिवांना पत्र देऊन दराडे यांची नियुक्ती जाहीर केली.

ठळक मुद्देउल्लेखनीय काम केले असून त्याची दखल

येवला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव उमेश शिंदे यांनी प्रधान सचिवांना पत्र देऊन दराडे यांची नियुक्ती जाहीर केली.विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवर विधान परिषदेच्या सदस्यांची नियुक्ती होत असते. शिक्षण क्षेत्रात दराडे यांनी उल्लेखनीय काम केले असून त्याची दखल घेऊन सदर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आदींच्या माध्यमातून ही नियुक्ती झाल्याने राहुरी विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान देणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.

टॅग्स :MLAआमदारEducationशिक्षण