शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

मंजूर झालेली घरे दोन वर्षांनंतरही अपूर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:19 AM

नांदगाव : प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव तालुका पंचायत समितीने अग्रक्रम मिळविला तर दुसरीकडे याच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी ...

नांदगाव : प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव तालुका पंचायत समितीने अग्रक्रम मिळविला तर दुसरीकडे याच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी नगर परिषद प्रशासनाकडे जोडे झिजवत असल्याचे चित्र आहे. मंजूर झालेली घरे दोन वर्षांनंतरदेखील अपूर्ण अवस्थेत आहेत. घरकूल लाभार्थींना निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. नांदगाव शहरात ५० घरकुले दोन वर्षांपासून मंजूर आहेत. यातील दोन हप्ते मिळाले आहेत. परंतु घरकुलांचे काम दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. याबाबत प्रशासन उदासीन आहे, असे लाभार्थींचे म्हणणे आहे. योजनेतून लाभार्थींना दोन लाख साठ हजार रुपयांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन हप्ते म्हणजे ४० हजार रु. मिळाले आहेत. पुढील निधी न मिळाल्याने घरकूलधारक त्रस्त झाले आहेत. आपली घरांची स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अन्यथा आंदोलनाचा इशारा आवास योजनेच्या विस्थापित घरकूलधारकांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. मुक्ताबाई आहिरे, संजय देवकते, जिजाबाई गांगुर्डे, आशाबाई कन्नोर, मीनाबाई पाटील, सुमनबाई काळे, संतोष दरगुडे, बंडू म्हस्के, मीरा शेळके, शरीफ शेख, शोभा कबीर, मच्छिंद्र काकळीज आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.