मनमाड शहरातील वागदर्डी धरणात नेहमीच पाणीसाठा कमी असतो. आतादेखील येथील पाणी साठा कमी असून शहराला १५ दिवसांपेक्षाही जास्त दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. पाणीसाठा कमी असतानाही फ्लेमिंगो पक्षाचे वागदर्डी धरण क्षेत्रात आगमन झाले आहे.
पाणपक्ष्यांमधली परी म्हणजे रोहित पक्षी. हा पक्षी पाण्यात पोहताना हंसासारखा दिसतो म्हणून त्याला हिंदीत राजहंस किंवा बोग हंस असेही म्हणतात. रोहित हा एक लांब मान, लांब पाय असलेला गुलाबी पांढऱ्या रंगाचा पक्षी असून त्याची गुलाबी चोच वैशिष्ट्यपूर्ण असते. परिसरात हे परदेशी पाहुणे सध्या आकर्षण ठरले आहे
फोटो- २६ वागदर्डी बर्ड
मनमाड जवळील वागदर्डी धरणामध्ये आगमन झालेले फ्लेमिंगो पक्षी.
===Photopath===
260621\26nsk_47_26062021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ वाघदर्डी बर्ड मनमाड जवळील वागदर्डी धरणामध्ये आगमन झालेले फ्लेमिंगो पक्षी.