शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

येवल्याच्या आर्किटेक्ट भूषण लाड ठरला मिल्यानियम ब्रिलियन्स अवार्ड विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 8:48 PM

येवला : येथील आर्किटेक्ट भूषण लाड यांना थायलंड मधील बँकॉंक येथे १६ सप्टेबर रोजी मिल्यानियम ब्रिलियन्स अवार्ड या जागतिक पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.

ठळक मुद्देअभिनेत्री कंगना राणावत यांचे हस्ते भूषणला सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित

येवला : येथील आर्किटेक्ट भूषण लाड यांना थायलंड मधील बँकॉंक येथे १६ सप्टेबर रोजी मिल्यानियम ब्रिलियन्स अवार्ड या जागतिक पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांचे हस्ते भूषणला सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.वास्तुविशारद पदवीचे शिक्षण घेतलेल्या भूषण शामसुंदर लाड यांनी सुवर्ण रेषा हि संस्था सुरु केली. त्यांच्या कामाची दखल तसेच त्याचे लेख व गृहसजावटीचे छायाचित्राने द नासिक इन्फ्रास्ट्क्चर या मासिकात जागा मिळविली. निवासी, कार्यालयीन असे विविध आंतरिक सजावटीचे कार्य करणारा हा युवक २०१९ सालचा ‘मिलेनियम ब्रिलियन्स अवार्ड’चा मानकरी ठरला.साशा मिडिया प्रा. लिमिटेड या कंपनीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा सन्मान वास्तुविशारद यांचे करिता दिला जातो. या स्पर्धेत जगातील नामवंत देशांचे वास्तुविशारद सहभागी झाले होते. भूषण लाड यांच्या वास्तुकलेला जगातील हा प्रसिद्ध मिलेनियम ब्रिलियन्स अवार्ड २०१९ करिता विजेता ठरला.