शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:20 PM

औंदाणे : बागलाण तालुक्यातील कसमादे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार तर उपाध्यक्षपदी किशोर खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील कसमादे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार तर उपाध्यक्षपदी किशोर खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी भंडागे यांच्या अध्यक्षतेखााली संचालकांची बैठक पार पडली. यावेळी अरुण पवार व खैरनार यांचा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, राज्य उपाधक्ष रवींद्र थोरात, मालेगाव शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, एनडीपीटीचे संंचालक दीपक सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक गोविंद देवरे, किरण शिंदे, नवनाथ जाधव, कैलास बच्छाव, अरुण पवार, तुकाराम पाटील, सुधीर इंगळे, दीपक जगताप, रवंींद्र थोरात, दादा पाटील, विलास पवार, शरद भामरे, विजय आहिरे, बाबुलाल सोनवणे, योगेश शेवाळे, विलास चव्हाण, सुनील देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Teachers Councilशिक्षक परिषदTeacherशिक्षक